जीवन संजीवनी मानव संशोधन व विकास संस्था

जीवन संजीवनी व्यक्तिमत्व चाचणी

तुमचं व्यक्तिमत्व ओळखा, वर्षभरात घडवा

१२० विधानांची शास्त्रशुद्ध चाचणी · १२ गुणांचा सविस्तर अहवाल · प्रत्येक गुणासाठी मार्गदर्शन

ही चाचणी काय आहे?

ही चाचणी तुमच्या व्यक्तिमत्त्वाच्या १२ महत्त्वाच्या गुणांचं मोजमाप करते. निकाल तुम्हाला सर्वात बलवान आणि सुधारण्यासारखे गुण दाखवतो आणि प्रत्येक गुणासाठी पुढचं मार्गदर्शन देतो.

वर्षभराचा प्रवास

एक coupon म्हणजे एकापेक्षा जास्त चाचण्या — दर दोन महिन्यांनी तीच चाचणी, प्रगती मोजण्यासाठी.

  1. १पहिली चाचणीआजची तुमची सुरुवातीची स्थिती तपासा आणि अहवाल मिळवा.
  2. २चाचणी २मागील चाचणीनंतर ६० दिवसांनी उघडते. तेवढ्या काळात मार्गदर्शन अभ्यासा; प्रगतीचा आलेख पाहा.
  3. ३चाचणी ३मागील चाचणीनंतर ६० दिवसांनी उघडते. तेवढ्या काळात मार्गदर्शन अभ्यासा; प्रगतीचा आलेख पाहा.
  4. ४चाचणी ४मागील चाचणीनंतर ६० दिवसांनी उघडते. तेवढ्या काळात मार्गदर्शन अभ्यासा; प्रगतीचा आलेख पाहा.
  5. ५चाचणी ५मागील चाचणीनंतर ६० दिवसांनी उघडते. तेवढ्या काळात मार्गदर्शन अभ्यासा; प्रगतीचा आलेख पाहा.

चाचणी कशी द्यायची

  • प्रश्नांची उत्तरं पहिल्या मनाच्या कौलाने द्या — बरोबर किंवा चूक असं काही नाही.
  • प्रत्येक प्रश्नाला ५ पर्याय आहेत. एकही प्रश्न वगळता येत नाही.
  • मध्येच थांबलात तरी उत्तरं आपोआप जतन होतात; पुन्हा लॉगिन करून तिथूनच पुढे सुरू करा.
  • शेवटी PDF अहवाल मिळतो; त्यातल्या ★ वर क्लिक केलं की त्या गुणाचं मार्गदर्शन उघडतं.
तुमचा coupon

coupon वरील ४ अंकी युजरनेम आणि ८ अंकी पासवर्ड टाकून लॉगिन करा. coupon नसेल तर संस्थेशी संपर्क साधा.

तयार आहात?